दिनांक १५ मे २० रोजी mppmblibrary.blogspot.com येथे ओळख करून दिलेल्या पुस्तकांवर चरित्र कथा प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. ह्यास्पर्धेत महाराष्ट्रातील विविध भागांतून नांदेड, बुलढाणा, सातारा अशा भागातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे -
१) प्रथम क्रमांक - भावना मारू
मथुबाई गरवारे महाविद्यालय सांगली
२) प्राजक्ता आनंद मिठारी
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
३) प्रांजली सुर्यवंशी
के आय टी कॉलेज कोल्हापूर
विजेत्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
Comments
Post a Comment