पुस्तक परिचय : दुष्काळ आवडे सर्वांना ----------------------------------------------------- तरुण मुला-मुलींना वंचित, शोषित समूहाविषयी माहिती व्हावी, सामाजिक भान विकसित व्हावं यासाठी मराठीतील सामाजिक विषयांवरच्या पुस्तकांचा परिचय देणारी ५० पुस्तकांची व्हिडिओ मालिका सुरू केली आहे. त्यात आज प्रसिद्ध पत्रकार पी साईनाथ यांच्या 'दुष्काळ आवडे सर्वांना'(अक्षर प्रकाशन) या पुस्तकाचा परिचय करून दिला आहे. 13 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या भारतातील या दर्जेदार पुस्तकाविषयीची माहिती सोबतच्या लिंक मध्ये जरूर ऐका.
https://youtu.be/yjV0LQ-BvwQ
Comments
Post a Comment