Skip to main content

मोहनराव पतंगराव पाटील बोरगाव महाविद्यालयात स्त्री शिक्षणाचे प्रणेते - महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त अभिवादन.

 आज महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. कुंडले होते त्यांनी आपल्या भाषणात  महाराष्ट्रात महात्मा जोतीराव फुले यांच्या विद्रोही विचारपरंपरेने व कर्तृत्वाने सामाजिक बदलाचा एक नवा प्रवाह घडला असे नमूद केले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमात बी. ए. भाग तीन चे विद्यार्थी कु. मोनिका डांगे, कु. देवराज शेवाळे यांनी ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रभारी प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रकाश बुरुटे यांनी केले. 
महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त  त्यांच्या संबंधित माहिती असलेले e resources पुढील प्रमाणे आहेत. आपण त्याचा लाभ घ्यावा.
ज्योतिबा फुले Jyotiba Phule
सावित्रीबाई फुले Savitribai Phule

MARATHI, HINDI, ENGLISH BOOKS

         📚 मराठी बुक्स 📚
1) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले समग्र वांड़मय
https://t.me/eBooks_Lab/590

2)सावित्रीबाई फुले समग्र वांड़मय
https://t.me/eBooks_Lab/592

3) सावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य
धनंजय आदित्य
https://t.me/eBooks_Lab/594

4) सावित्रीबाई फुले काळ आणि कर्तृत्व
https://t.me/eBooks_Lab/596

5) महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार
गंगाधर बाळकृष्ण सरदार
https://t.me/eBooks_Lab/598

6) ज्योतिचरित्र by लक्षमनशास्त्री जोशी
https://t.me/eBooks_Lab/600

7) गुलामगिरी ज्योतिबा फुले
https://t.me/eBooks_Lab/602

8) शेतकऱ्यांचा आसूड ज्योतिबा फुले
https://t.me/eBooks_Lab/605

9) महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा ज्योतिबा फुले--- श्रिराम गुंदेकर
https://t.me/eBooks_Lab/608

10) महात्मा ज्योतिबा फुले अल्प परीचय
महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळ
https://t.me/eBooks_Lab/610

11) ब्राम्हनांचे कसब--- ज्योतिबा फुले
https://t.me/eBooks_Lab/626

12) सार्वजनिक सत्यधर्म महात्मा ज्योतिबा फुले
https://t.me/eBooks_Lab/629

१३) इशारा
https://t.me/eBooks_Lab/1864

१४) सत्यशोधक समाज मंगल आष्टक
https://t.me/eBooks_Lab/3231

१५) पोवाडा- महात्मा फुले
https://t.me/eBooks_Lab/3232

             📚 हिंदी बुक्स 📚
1) गूलामी. --- महात्मा फुले
https://t.me/eBooks_Lab/612

2) ज्योतिबा फुले जीवनी
https://t.me/eBooks_Lab/613

3) राष्ट्रपिता ज्योबा फुले
 संपूर्ण रचनावली (साहित्य )
https://t.me/eBooks_Lab/632

4)अपने बच्चोंको जरूर पढने के लिये कहे
सावित्रीबाई एक प्रवर्तक की कहाणी
 अजीम प्रेमजी विश्वविद्यालय प्रकाशन
https://t.me/eBooks_Lab/634


     📚English Books📚

1) Slavery Jyotiba Phule  
https://t.me/eBooks_Lab/614

2) Salvery 
 Collected works of jyotiba phule Volume- 1 Translated by P.G Patil
https://t.me/eBooks_Lab/623

3)Biography of jyotiba phule 
By laxmanshatri jyoshi
Translated by daya agrawal

https://t.me/eBooks_Lab/625

दाम नाही मागत. मागत आहे दाद. 
साद आहे आमची. हवा प्रतिसाद.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 @eBooks_Lab

@Vachal_Tar_Vachal

https://www.youtube.com/VachalTarVachal
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - 14 एप्रिल

आज 14 एप्रिल 2023 डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांची जयंती. भारतीय संविधानाचे शिल्पकार, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ , समाजसुधारक, पत्रकार, वकील भारतीय  बौद्ध धर्माचे पुनरू ज्ज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. डॉ. आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची केले. त्यांनी कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटले. डॉ. आंबेडकरांची बुध्दीमत्ता अफाट व अचाट होती. त्यांचे वाचन व लेखन फार मोठे होते. त्यांच्याकडे पंचवीस हजारांवर ग्रंथांचा व्यक्तिगत संग्रह होता. त्यांनी ग्रंथलेखन प्रामुख्याने इंग्रजीतूनच केलेले आहे. मराठी वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन मराठीत दिसते. त्यांच्या सर्व ग्रंथांची मराठी भाषांतर उपलब्ध आहेत. योगदान - भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात विविध क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, घटनात्मक, औंद्योगिक  क्षेत्रात असंख्य कामे करून राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. वाचनवेड , पुस्तक प्रेम -  डॉ. आंबेडकर यांना वाचनाचे प्रचंड वेड ...

क-हेचें पाणी - प्र. के. अत्रे

प्र. के. अत्रे  हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व . शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण, पत्रकारिता, उत्कृष्ट वक्ता प्रसिद्ध होते. त्यांचे पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे. उर्फ केशवकुमार नावाने ते लिहत असत. त्यांचे आत्मचरित्र क-हेचें पाणी. याचे पाच खंडात त्यांनी विस्तृत स्वरूपात जीवन प्रवास वर्णन केला आहे झेंडूची फुले' विडंबन काव्य, 'गुद्दे आणि मुद्दे', मन हेलावून टाकणारे त्यांचे समधीवरील अश्रू आणि मनाला हुंदके घालायला लावणारी ' हुंदके' हे ग्रंथ मनात घर करून जातात. हिम्मत काय असते हे आचार्य अत्रे यांचे क-हेचें  पाणी पाच खंडातील २५०१ पृष्टांचे आत्मचरित्र वाचले म्हणजे समजते. समुद्रात अनेक नावाडी नाव सोडून असावेत आणि एकदम अचानक तुफान यावे, तुफान पाहून सर्वच नावाडी माघारी फिरतात, परंतु या तुफानालाही न घाबरता एका नावड्याने आपली नाव तूफानातून पुढेच घेवून जावी आणि किनाऱ्यावर बसलेल्या लोकांना वाटावे आता या नावेला कधीही जलसमाधी मिळते की काय? दुसऱ्याच क्षणी नावाड्याने नाव व्यवस्थित तूफानातून बाहेर काढावी आणि किनाऱ्यावरील लोकांनी सांगावे बाबा वळव रे आता माघारी नाव...

वाचन प्रेरणा दिन - 15 ऑक्टोबर 2025

  वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन  संविधान उद्देशिकेचे वाचन करून तसेच पुस्तकांशी मैत्री, ज्ञानाची खात्री   या भित्तीपत्रकाचे मा. कुमारराव निकम यांच्या हस्ते उद्घाटन करून साजरा करण्यात आला. भारताचे महान वैज्ञानिक, मिसाईल Man म्हणून ओळखले जाणारे, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस. त्यांच्या स्मृतीला वंदन म्हणून त्यांनी दिलेला वाचल तर वाचाल या संदेशाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्म दिवस वाचनप्रेरणा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. 2015 पासून हा दिवस वाचन प्रेरणा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. डॉ. कलाम यांचे जीवन म्हणजे ज्ञानाची अखंड साधना होती. त्यांची गरिबीतून राष्ट्रपती पदापर्यंतची भरारी ही केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेवर व वाचनावरील निस्सिम प्रेमामुळेच शक्य झाले . पुस्तके त्यांचे मित्र होते. त्यांनी अनेक तरुणांना वाचनातून आत्मशोध व प्रगतीचा मार्ग शोधण्यासाठी प्रेरित केले. आजच्या या प्रेरणादिन कार्यक्रमा...